Step 1
तुम्ही आमच्याकडे नोंदणी करवून घ्या.
Step 2
आम्ही तुमच्या अपेक्षा जाणून तुमचे योग्य प्रोफाईल तयार करू.
Step 3
आमची टीम तुमच्या अपेक्षानुसार स्थळे ओळखून त्या तुम्हाला शेअर करतील.
Step 4
तुमच्या आवडी अन वडीलधाऱ्यांच्या अपेक्षेनुसार साजेसे कुटुंब आम्ही सुचवू .
Step 5
तुमची दोन्ही स्थळे आमच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जातील.
Step 6
तुम्हाला तुमच्या मनपसंतीचा जोडीदार सापडेल.