मनासारखा जीवनसाथी निवडण्यासाठी..!

वधूवर सूचक केंद्रात नावनोंदणीसाठी खालीलप्रमाणे फी नावनोंदणी करतांना सुरुवातीला भरावी लागेल, सदर फी लग्न जुळे पर्यंत असेल.

नावनोंदणी फी, वधू-वर सुयोग मासिक वर्गणी व केंद्राच्या वेबसाईटवर सभासदाचा फोटो व बायोडाटा ठेवणे सह - रु.1499/- आवश्यक.

कुठल्याही सबबीवर एकदा घेतलेले फी परत मागे दिली जाणार नाही.

वेबसाइट वरील जुना फोटो बदलून नविन फोटो अपलोड करण्यासाठी तसेच माहिती update करण्यासाठी कुठलीही फी आकारली जात नाही.

UPI Payments are also accepted. Scan here.

Qr Code

Payment Details

Email: vadhuvarmaratha.info@gmail.com

Phone Number: 9270105121

UPI ID:: kharde.asha14@okhdfcbank