मनासारखा जीवनसाथी निवडण्यासाठी..!

केंद्राची प्रमुख वैशिष्ठे


  • वधू वर मराठा मॅरेज मध्ये आपले स्वागत आहे...
  • मराठा समाजासाठी महाराष्ट्रातील अग्रणी विवाहसंस्था. मराठा समाजासाठी गेल्या अनेक वर्षापासून विश्वसनीय कार्य. दरवर्षी १,००० नवीन स्थळांची नोंदणी. संपूर्ण व्हेरिफाइड प्रोफाइल्स.
  • केंद्रात संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच बाहेर राज्यातील व परदेशातील मराठा समाजातील हजारो मुला-मुलींची नावनोंदणी.
  • इंटरनेटच्या या जगात  केंद्राची स्वतःची वेबसाईट असून सदर वेबसाईट मुला-मुलींचा बायोडाटा फोटोसह देण्यात येतो त्यामुळे सभासदांना आपल्या पाल्याचा फोटो व जगात कोठेही कॉम्पुटरवर बघता येतो.
  • केंद्राची तत्पर सेवा, सभासदांनी मागणी केलेले स्थळांचे बायोडाटा, माहिती शक्यतो त्याच दिवशी केंद्राकडून पाठविण्यात येतात.
  • संबंधित महिन्यात नावनोंदणी केलेल्या प्रत्येक वधू-वरांची थोडक्यात माहिती असलेले मासिक दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित केले जाते. हे मासिक प्रत्येक सदस्याला आपल्या वेबसाईट वरून मोफत  घेण्याची सोय.
  • नावनोंदणी केल्यानंतर आपली माहिती पुढील महिन्याच्या अंकातून कळविले जाते. त्यामुळे इतर सभासदांना आपली माहिती योग्य वाटल्यास ते ही आपणास स्वतः संपर्क करतात.
  •  केंद्राच्या वेब/अँप  वर मोफत पत्रिका गुणमिलनााची सोय.
  • वेबसाइट वरील जुना फोटो बदलून नविन फोटो अपलोड करण्यासाठी  तसेच माहिती update  करण्यासाठी कुठलीही फी आकारली जात नाही. PROFILE EDIT, PHOTO बदलण्यासाठी CHANGES ई-मेल किंवा वॉट्स अँपला पाठवणे.
  • वेबसाईटवर Search Option मधून वय, उंची, मंगळ, शिक्षण, सरकारी / खाजगी नोकरी किंवा व्यवसाय / ठिकाण, मूळ गाव, या सर्वांवरुन फोटोसह स्थळे शोधता येतात.
  • केंद्रातर्फे दर पाच दिवसांनी ईमेलने लिंकव्दारे मॅचिंग स्थळे पाठविली जातात.
  • वेबसाईट वरील Response Option मध्ये आपला नोंदणी क्रमांक व नोंदविलेला ईमेल टाकल्यास आपण निवडलेल्या स्थळांचे फोन नं. / ईमेल / पत्ते पत्रिका गुण मिलना सहीत त्वरीत ईमेलने मिळतात.
  • आपण केंद्रातून घेतलेल्या सर्व स्थळांना आपला इंटरेस्ट आमच्यातर्फे पत्रिका गुण मिलना सहीत त्वरीत ईमेल/एस.एम.एस. व्दारे पाठविला जातो. तसेच समोरील स्थळाकडून आपणास उत्तर मिळण्याची सोय.